
“शेतकरी माझा शेड्यूल्ड बुक” हे पिकातील नियोजनबद्ध कामे, फवरण्या आणि खत व्यवस्थापनाची माहिती देणारे उपयुक्त साधन आहे. यात विविध पिकांसाठी योग्य वेळेत करावयाच्या प्रक्रियांबाबत मार्गदर्शन दिले जाते. शेतकऱ्यांना अचूक आणि प्रभावी शेती व्यवस्थापनासाठी हे बुक महत्त्वपूर्ण ठरते.