" प्रगतीशील शेतीसाठी आधूनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक ज्ञान यांचा समतोल साधा !"

“शेतकरी  सल्लागार तुमच्या  प्रगतीसाठी ,कृषि  मार्गदर्शन  आणि  शेतकरी मदत हातात  हात  घालून  शाश्वत शेती  आणि आधूनिंक शेतीचा  मिलाफ समृद्ध भविष्यासाथी 

आमच्या सर्व्हीसेस बद्दल

शेतकरी माझा व्हीडोलॅब ॲप

आधुनिक शेतीचे ज्ञान, व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्याची नवी संधी!" "शेतीत प्रगतीसाठी डिजिटल मार्ग – शेतकरी माझा व्हीडोलॅबसोबत नवे तंत्रज्ञान शिकूया!

ऑनलाइन सल्ला व मार्गदर्शन

तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तुमच्या शेतीसाठी योग्य समाधान!" "शेतीच्या प्रश्नांसाठी त्वरित उपाय – शेतकरी माझा ऑनलाइन मार्गदर्शन सेवा, तुमच्या सोबत नेहमी!"

शेतकरी माझा शेड्यूल्ड बुक

पीक व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती, यशस्वी शेतीसाठी तुमचा मार्गदर्शक!" "योग्य वेळ, योग्य निर्णय – शेतकरी माझा शेड्यूल्ड बुकसह पिकांची शास्त्रीय माहिती मिळवा!"

आमचे नवीन ब्लॉग

ह्युमिक ऍसिड म्हणजे काय?

ह्युमिक ऍसिड (Humic Acid) हा एक सेंद्रिय संयुग (Organic Compound) आहे, जो ह्युमस (Humus) या नैसर्गिक पदार्थामधून मिळतो. ह्युमस म्हणजे झाडे, गवत, जीवजंतू आणि इतर सजीव पदार्थांचे नैसर्गिक विघटन (Decomposition)

...पुढे वाचा

द्राक्ष बागेत समान आणि चांगल्या फुटीसाठी उपाययोजना

द्राक्ष उत्पादनामध्ये फुटींची एकसारखी वाढ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर फुटींची वाढ समान झाली नाही, तर द्राक्षांचा घड लहान राहतो, उत्पादन कमी होते आणि गुणवत्ता कमी होते. त्यामुळे योग्य तंत्रज्ञान

...पुढे वाचा

कलिंगड पिकामध्ये फळाचा आकार वाढवण्यासाठी उपाय

कलिंगड हे उष्ण हवामानात चांगले उत्पादन देणारे पीक आहे. अधिक उत्पादन आणि मोठ्या आकाराची गोडसर फळे मिळवण्यासाठी योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. योग्य अन्नद्रव्ये, पाणी व्यवस्थापन आणि रोग-कीड नियंत्रण केल्यास कलिंगडाच्या

...पुढे वाचा

आमच्या बद्दल माहिती

"शेतीच्या प्रगतीसाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाची साथ हवी, आणि तीच साथ शेतकरी माझा.कॉम देतो नवीन संधी, आधुनिक तंत्रज्ञान एका क्लिकवर. शेतीला नवा आयाम देण्यासाठी आजच शेतकरी माझा.कॉम सोबत जोडा आणि समृद्ध शेतीकडे वाटचाल करा!

प्रशस्ती पत्र

शेतकरी माझा एग्रीबिझनेस

गट नंबर – ५७५ ,बालाजी पेट्रोल पंप समोर. नाशिक एअरपोर्ट रोड,जानोरी ता.दिंडोरी ,जी. नाशिक – ४२२२०६
Email:shetkarimajha@gmail.com
mobail no :९९२१३१४५६०