Our Services

services

शेतकरी माझा व्हीडोलॅब ॲप

“शेतकरी माझा व्हिडोलॅब” हे  एक अभिनव ऑनलाइन कोर्सस  आहे, जे आधुनिक शेतीमध्ये  उपयुक्त तंत्रज्ञान,  आणि नवकल्पनांवर आधारित शिक्षण देत  असते . शेतकऱ्यांसाठी सहज समजणाऱ्या व्हिडिओंमधून मार्गदर्शन केले जात असते , जेणेकरून ते कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतील. ह्यातील  कोर्स आत्मनिर्भर शेती आणि शाश्वत विकासासाठी उपयुक्त ठरत आहे .

ऑनलाइन सल्ला आणि मार्गदर्शन

“शेतकरी माझा ऑनलाईन कन्सल्टन्सी” ही शेतकऱ्यांसाठी विशेष सेवा आहे, जिथे त्यांना शेतीविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऑनलाइन मिळते. पीक व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, याबाबत सल्ला दिला जातो. ही सेवा शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर शेती करण्यास मदत करते. 

शेतकरी माझा शेड्यूल्ड बुक

scheduled book image

“शेतकरी माझा शेड्यूल्ड बुक” हे पिकातील नियोजनबद्ध कामे, फवरण्या आणि खत व्यवस्थापनाची माहिती देणारे उपयुक्त साधन आहे. यात विविध पिकांसाठी योग्य वेळेत करावयाच्या प्रक्रियांबाबत मार्गदर्शन दिले जाते. शेतकऱ्यांना अचूक आणि प्रभावी शेती व्यवस्थापनासाठी हे बुक महत्त्वपूर्ण ठरते.